जागतिक महिला दिनानिमित्त अदिती प्रशांत आहेर यांना वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 जाहीर

नाशिक -(विशेष प्रतिनिधी)दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मार्च रोजी नाशिक येथील पलास सभागृह गुरुदक्षिणा संकुल कॉलेज रोड नाशिक येथे दुपारी अडीच वाजता संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य […]

“मृगजळी..!”

ती सूंदर तशीच सालस होती. घरातल्या सगळ्यांची लाडकी. तिच्या जन्मापासून तिच्या बापाने तिच्यासाठी स्वप्नाचे हजार इमले बांधलेले. त्या इमल्यात त्याच्या घामाचा दर्प आणि मायेचा ओलावा घट्ट विणलेला होता. तिला हवं नको ते सगळं पुरवणं हेच त्याचं आयुष्य होतं. त्याच्या ह्याच हळवेपणानं ती मात्र स्वतःतच गुरफटून गेली. हळू हळू ती फुलायला लागली.. बोलायला लागली.. मनासारखं बागडायला […]

सरकारी शाळेच खाजगीकरण शासनाने त्वरीत रद्द करावे…

लेखक.बालकवी गणेश घुले अभिनंदन! दारू बनविणाऱ्या कंपनीला शाळा दत्तक देऊन शाळेत लावणीचा कार्यक्रम केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे तमाम जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन! जिथे मुलं काळ्या फळ्यावर उज्वल भविष्याची अक्षरे गिरवतात तिथे तुम्ही आज बाया नाचवत आहात. “वेगवान” निर्णयाच्या “गतिमान” महाराष्ट्राची ही प्रगती पाहायला डोळे आसुसले होते. तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ड्रग्स, गांजा,चरस विक्रेत्यांना पण […]

ईद-ए-मिलाद निमित्ताने बाजारपेठ सजली!

Eid-e-Milad :- ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरातील बाजारपेठ सजावटीच्या विविध वस्तूंनी सजली आहे. यात धार्मिक झेंड्यांसह विविध वस्तू खरेदीसाठी मुस्लिम बांधवांकडून गर्दी केली जात आहे.हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलाद अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. गुरुवार (ता.२८) रोजी ईद साजरी करण्यात येणार आहे. शुक्रवार (ता.२९) रोजी जुने नाशिक परिसरातून जुलूस काढण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने तयारीस वेग […]

बाप्पाच्या आगमनाला उरलेत अवघे 2 दिवस…

तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन येत्या मंगळवारी म्हणजेच १९ सप्टेंबरला होणार असून सगळेजण बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. बाप्पासाठी नेमकं कसं डेकोरेशन करायचं, मखर कसा बनवायचा याची तुम्हाला क्रिएटिव्ह कल्पना हवी असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच. बाप्पाच्या सजावटीत सगळ्यात महत्वाचा असतो तो मखर. बाप्पाचा मखर अगदी क्रिएटिव्ह असावा असा प्रत्येकाचाच अट्टाहास असतो. मार्केटमध्ये […]

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाची भूमिका महत्वाची…

नाशिक :- शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ते केवळ ज्ञानाचे वाहक नाहीत तर मार्गदर्शक, आणि प्रेरणा आहेत. विद्यार्थ्याच्या जीवनावर शिक्षकाचा प्रभाव खोलवर आणि दूरगामी असू शकतो. विद्यार्थ्याच्या वाढीच्या आणि विकासाच्या प्रवासात शिक्षकाच्या बहुआयामी भूमिकेचा असते त्यामध्ये ज्ञान देणेशिक्षक हे शैक्षणिक ज्ञानाचे प्राथमिक स्त्रोत आहेत. ते विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा पाया बनवणाऱ्या विविध विषय, संकल्पना […]

“हरवलेली माणसं ते पोस्ट तिकीट”

जालना :- ( अंबड वृत्त ) 17 फेब्रुवारी 2021 रोजी पुण्यामध्ये हरवलेली माणसं प्रकाशित झालं. पुस्तक प्रकाशनानंतर अवघ्या दोन दिवसांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झालं. एवढ्या अडचणीच्या काळातही सहा महिन्यात महाराष्ट्रभरातून पुस्तकाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून तीन व्यावसायिक आवृत्त्या आणि एक जनाआवृत्ती अशा चार आवृत्त्यामुळे जवळपास चार हजार घरांमध्ये “हरवलेली माणसं” पोहचल आहे. हरवलेली माणसं हा काही […]

माध्यम प्रतिनिधींसाठी ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्यालयात “राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन”

नाशिक | Nashik :- राजयोग शिक्षण व शोध प्रतिष्ठानाच्या मीडिया प्रभागातर्फे दि. 8 ते 12 सप्टेंबर, 2023 रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू, राजस्थान येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक शांती आणि सदभावनेसाठी माध्यमांद्वारे सशक्तिकरण या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क […]