बहुचर्चित एमडी प्रकरण : शिवाजी शिंदे याचाही मुक्काम वाढला..

नाशिक :- भूषण, अभिषेकला सात दिवसांची पोलिस कोठडी बहुचर्चित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचा भाऊ संशयित मास्टरमाइंड भूषण पानपाटील व त्याचा ‘खजिनदार’ अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा नाशिक पोलिसांनी पुणे पोलिसांकडून मंगळवारी घेतला. बुधवारी (दि.६) जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने हजर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.यू मोरे यांच्या न्यायालयात […]

“ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा अपघात…

निळवंडे कालवा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा गंभीर अपघात युवकाची प्रकृती चिंताजनक संगमनेर तालुक्यातील निळवंडे उजव्या कालव्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे परंतु ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा अपघात झाला आहे, अंभोरे डिग्रस मालुंजे या गावातुन निळवंडे उजव्या कालव्याचे काम सुरू आहे, डिग्रस व मालुंजे रस्त्यावर कालव्याच्या पुलाचे बांधकाम रस्त्याच्या मधोमध सुरू आहे,जवळपास तीस फुट खोल खड्डा पुलाचे बांधकाम करण्यासाठी […]

‘तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर करून अपहृत बालिकेचा शोध.

नाशिक :- पोलीस आयुक्त अंकुश, शिंदे, पोलीस उप आयुक्त, किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील अपहृत बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुरनं ४४२ / २०२३ भादवि कलम ३६३ प्रमाणे दिनांक | १९/०९/२०२३ रोजी दाखल गुन्हयाचा तपास […]

एका गोणीत आढळून आला महिलेचा “मृतदेह”

नाशिक :- नाशिक दिंडोरीरोड वरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळील रस्त्याच्या लगत गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आज सकाळी नाशिक-दिंडोरी रोडवर गोणीत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना हा मृतदेह दिसून आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती […]

आडगाव पोलिसांची दमदार कामगिरी एकाच दिवशी अनेक गुन्ह्यांचा छडा…

नाशिक : – गणेशोत्सव काळात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या नेतृत्वाखाली आडगाव पोलिसांनी कंबर कसली असून त्याचाच भाग म्हणून आडगाव पोलिसांनी एकाच दिवशी अनेक गुन्ह्यांचा छडा लावल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. त्यात एक मोबाईल चोर सहा मोटरसायकल चोरणारी टोळी. मोहम्मद शाबान शकील अहमद अन्सारी व जुबेर रहमान अतिकुर […]

नाशिकरोडला पाच वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न फसला…

नाशिक :- प्रतिनिधी चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेला जवळ बोलावून तिच्या अपहरणाचा प्रयत्न करणार्‍या परप्रांतीय तरुणास नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पाच वर्षीय बालिका ही बिटको कॉलेजमागील एका मळ्यात उच्चभ्रू सोसायटीत राहते.या सोसायटीत रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तेथील गणेश मंडपात इतर मुलांबरोबर आरतीसाठी आली होती.आरतीनंतर ही मुलगी घरी जात असताना परप्रांतीय आरोपी […]

पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या ; पोलिस घटनास्थळी दाखल

नाशिक शहरात सातत्याने हत्येच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिनाभरापूर्वी अंबड परिसरात एका युवकाची चार ते पाच युवकांनी तीक्ष्ण हत्याराने अवघ्या १० ते १२ सेकंदात २६ वार करत हत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर जुने सिडको परिसरातील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे एका भाजी विक्रेत्याची अज्ञात सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करत […]

शहरातील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणी नाशिक पोलिसांनी राजस्थानमध्ये भारत-पाक सीमावर्ती भागात एका टोळीला अटक

इंदिरानगर परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांची अपहरण झाल्याची तक्रार 2 सप्टेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती त्यानंतर या तपासाला गती देत स्वतः पोलीस आयुक्तांनी याबाबत मार्गदर्शन करीत या टोळीचा छडा लावला आहे.याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव व […]

चारचाकी वाहनावरील ताबा सुटल्याने मनपा कर्मचार्‍याचा जागीच मृत्यु

नाशिक :- सातपूर-त्र्यंबकरोड सकाळ सर्कल येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात मनपा कर्मचारी मयुर काळे (वय ४६, यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार काळे हे त्र्यंबकरोडकडून त्यांच्या निवासस्थानी चालले होते.सकाळ सर्कल येथील डिव्हायडरला चारचाकी वॅग्नर नं. MH.15.Jd.0366 जोरदार धडक दिली. त्यात कर्मचारी काळे हे जखमी झाले होते. मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सकाळ सर्कल […]

सिडकोतील ‘टिप्पर’ गँगचा सुत्रधार गौरव उमेश पाटील याला अटक

नाशिक :- सिडकोतील ‘टिप्पर’ गँगचा सुत्रधार गौरव उमेश पाटील (२३,रा.वृंदावननगर, अंबड) याच्या अखेर पोलिसांनी पुण्याच्या चाकणमधून मुसक्या बांधल्या. याचा मुळ हस्तक ओम्या खटकी उर्फ ओमप्रकाश पवार याने गुरूवारी (दि. २४) जुन्या सिडकोत संदीप आठवले याचा खून केल्याची घटना समोर आली होती. ओम्या खटकी हा या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या घटनेनंतर त्याचा ‘बॉस’ गौरव […]