पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाचे उद्घाटन

राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती :- सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत आणि माफक दरात मिळाव्यात यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाच्या (अपघात विभाग) उद्घाटनप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी  […]

रानभाज्या महोत्सव नव्हे हा आरोग्य जागर …!!

युवराज पाटीलजिल्हा माहिती अधिकारी, लातूर लातूर :- शहरी लोकांना आरोग्यदायी रानभाज्याची ओळख व्हावी, म्हणून राज्य शासनाच्या ‘आत्मा’ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी विभागाच्यावतीने ऑगस्टच्या मध्यात रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो. 25 ऑगस्ट रोजी लातूर मध्ये मुक्ताई मंगल कार्यालय येथे एक दिवसाचा महोत्सव आयोजित केला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आताच्या पिढीलाही या भाज्याची ओळख नाही […]

धक्कादायक… बनावट पॅथॉलॉजी लॅबचे रॅकेट उघडकीस.मुक्त विद्यापीठापर्यंत लोण…

नाशिक :- बनावट कागदपत्राच्या साहाय्याने पॅथॉलॉजी लॅब सुरु करणा-या राज्यस्तरीय रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात चार एजंट विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना होणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या सतर्कतेमुळे हे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणात मुक्त विद्यापीठाच्या चौकशी समितीने २० विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस पाठवून बनावट […]

“आरोग्यदीप फाउंडेशन च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन” ..

नासिक :- आरोग्यदीप फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.महादेव सुरासे यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प मल्टी- स्पेशालिटी हॉस्पिटल, कार्बन नाका शिवाजीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ.पुरुषोत्तम पुरी सर यांचे रक्तदानाविषयी सखोल मार्गदर्शन मिळाले . या रक्तदान शिबिराला सातपूर परिसरातील असंख्य युवकांनी व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . या कार्यक्रमासाठी […]

आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई :- आयुर्वेद क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करणार. शासकीय, शासन अनुदानित व खासगी विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तत्काळ भरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सदस्य सचिन अहीर यांनी लक्षवेधी मांडली. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील विविध आयुर्वेद महाविद्यालयातील […]