जागतिक महिला दिनानिमित्त ज्योती पांडुरंग भगत यांना वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 जाहीर

नाशिक -(विशेष प्रतिनिधी)दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मार्च रोजी नाशिक येथील पलास सभागृह गुरुदक्षिणा संकुल कॉलेज रोड नाशिक येथे दुपारी अडीच वाजता संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य […]

जागतिक महिला दिनानिमित्त छाया भालचंद्र उंब्रजकर यांना वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 जाहीर

नाशिक -(विशेष प्रतिनिधी)दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने वुमन रायझिंग स्टार अवॉर्ड 2024 या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मार्च रोजी नाशिक येथील पलास सभागृह गुरुदक्षिणा संकुल कॉलेज रोड नाशिक येथे दुपारी अडीच वाजता संपन्न होणार आहे.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर…

पनवेल :- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दि. ०७ जानेवारी २०२४ रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे […]

सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सिंधुदुर्ग, दि. 5 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग येथे आयोजित ‘नौदल दिन 2023’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले.  यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रधानमंत्री म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला, वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा […]

कोकणचा विकास हाच आमचा ध्यास ; विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी, दि.३० : कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खेड लोटे एमआयडीसी येथे हिंदूस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपुजनमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते कोनशिलेचे […]