हिंगोलीत आज मनोज जरांगेंची तोफ धडाडणार; तब्बल अडीचशे एकरवर होणार सभा

हिंगोली :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांची आज हिंगोलीमध्ये सभा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस फाट्यावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा 110 एकरवर होणार असून, 140 एकरवर सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार […]

नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जिमाका) : मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विभागीय आयुक्त डॉ. […]

जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरियंस सेंटर उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करु मुंबई, दि. ३० :- मुंबईचे वैभव म्हणून  गेट वे ऑफ इंडिया, सीएसटी, वरळी सी लिंक याकडे पाहिले  जात असले तरीही जिवंत माणसे हे खरे वैभव असते. डबेवाले हे मुंबईचे  खरे वैभव आहे. त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील, तरी तंत्रज्ञानाचा वापर करुन जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरियंस  […]

नाका कामगारांच्या कौशल्य विकासासाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. ३० : बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन मुंबई शहर आणि उपनगर  येथील ७ हजार ५०० नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित  करण्यासाठी प्रथम टप्प्यात चार कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक कामगाराचा कौशल्य विमासुद्धा विभागामार्फत काढण्यात येणार असल्याचे  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता […]

केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ! दाखवले काळे झेंडे..

नाशिक राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. मनोज जरांगे हे सध्या अनेक ठिकाणचा दौरा करत असून यानिमित्ताने मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या अमृत कलश यात्रेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला आहे. नाशिकमधील नांदगाव येथे कार्यक्रम सुरु असताना आंदोलकांनी त्यात गोंधळ घातला. यावेळी भारती पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा […]

राज्यातील शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर रद्द! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..

पवार आणि ठाकरेंवर गंभीर आरोप.. मुंबई राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२० ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. ‘आधीच्या सरकारांनी केलेले पाप आपल्या माथी नको, अशी भूमिका मांडत मी मुख्यमंत्री एकनाथ […]

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको! नारायण राणे यांचा दावा..

जरांगेनी अभ्यास करावा; नारायण राणेंनी मांडली वेगळी भूमिका.. मुंबई मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या मनोज जरांगे पाटलांनी रान उठवलेलं असताना भाजप नेते नारायण राणे यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे. “मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे.” असे केंद्रीय मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते नारायण […]

अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचा पुण्यात साकारण्यात आला देखावा

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी अजित पवार राजभवन येथे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा देखावा साकारला आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. या गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळ सामाजिक आणि चालू घडामोडी बाबत देखावे सादर करून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याचे काम करीत असतात. हे सर्व भाविकांचे प्रामुख्याने आकर्षण असते. […]

नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड, स्वराज्य संघटना आक्रमक; जालना घटनेच्या निषेधार्थ आंदोलन

नाशिक (Nashik) :- जालना येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहेत. नाशिकमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या असून संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य संघटेनच्या माध्यमातून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन करण्यात येत असून घटनेच्या तळापर्यंत जाऊन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. जालना […]

जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच भारतीय…

मुंबई ; वाकायामा गव्हर्नर यांच्यासमवेत भेट, महाराष्ट्रात येणार – जपानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात कक्ष स्थापन करणार कोयासन, वाकायामा, 22 ऑगस्ट जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून सध्या जपान दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा आज केली. विशेष म्हणजे कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे […]