महिला दिनानिमित्त उमन स्टार रायझिंग अवार्ड चे नाशिकमध्ये उत्साहात वितरण

author
0 minutes, 0 seconds Read


नाशिक – दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या पत्रकारांचे नेतृत्व करणाऱ्या शासनमान्य संघटनेच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 10 मार्च रोजी नाशिक येथे वुमन स्टार रायझिंग अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा उमन स्टार रायझिंग अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला
नाशिकच्या कॉलेज रोड यरोडवरील गुरुदक्षिणा संकुलामध्ये संपन्न झाले ल्या या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्र सह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथूनही पुरस्कारार्थी आले होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरण व महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने कार्यक्रम अतिशय बहारदार व यशस्वी झाला


या कार्यक्रमाला ग्राहक रक्षक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आशा पाटील ना चित्रपटाच्या लोकप्रिय नाईका अभिनेत्री देविका दप्तरदार मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2024 च्या विजेत्या ज्योती शिंदे सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शशिकांत अहिरे कलासाई पैठणीच्या संचालिका अश्विनी शिंदे मंत्रास बिन रिसर्च लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर युके शर्मा सामाजिक कार्यकर्ते व पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एडवोकेट मंगेशने लोकप्रिय जादूगर व डॉक्टर पल्लवी कासलीवाल आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून महिला दिनाचे महत्त्व व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या
प्रारंभी आयोजक अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित त्यांचे स्वागत केले व पत्रकार संघाचे वतीने कर्तुत्वान महिलांच्या पाठीवर एक सुभाष एक शाबासकीची थाप म्हणून हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात असल्याचे सांगितले या पुरस्कारामुळे पुरस्कारातील मध्ये अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आभार प्रदर्शन कृतिका मराठी यांनी केले तर महादर सूत्रसंचालन भावना कुलकर्णी यांनी केले


याप्रसंगी लकी ड्रॉ द्वारे उपस्थित यांना भरघोस बक्षिसांची लय लूट करण्यात आली यामध्ये क्लासिक प्राईड या कंपनी व स्टार हॉलिडे होऊन सापुतारा यांचे वतीने विविध भेटवस्तू चंदूकाका सराफ यांच्या वतीने सोन्याची नथ व डिस्काउंट कुपन घेण्यात आले तर कला सही पैठणी यांच्या वतीने एक पैठणी व एक पैठणी लकी ड्रॉ द्वारे भाग्यवंतांना भेट देण्यात आली.
याप्रसंगी पत्रकार संघातर्फे घेण्यात आलेल्या उत्कृष्ट दिवाळी अंकाच्या संपादकांचाही सन्मान करण्यात आला

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *