सासु सून सापुताऱ्यात चालवते हॉलिडे होम तुम्ही गेलात का?

author
0 minutes, 2 seconds Read

सापुताऱ्याला आयुष्यात एकदा तरी गेलाच असाल फिरायला. सापुतारा हे गुजरातमधील एकमेव हिल स्टेशन आहे. सध्या कडक ऊन सुरू असताना उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने सापुतारा हिल स्टेशनवर जातात. सापुता-यामध्ये राहण्यासाठी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत. पण आज आपण एका अशा रिसॉर्टबद्दल सांगणार आहोत जे सासू-सून मिळून चालवतात. काय आहे त्यांची कहाणी… जाणून घेऊया. एक आगळीवेगळी रंजक हकीगत

स्टार हॉलिडे होम, हिल रिसॉर्ट सापुतारा हिल स्टेशन

स्टार हॉलिडे होम, हिल रिसॉर्ट सापुतारा हिल स्टेशन

स्टार हॉलिडे होम हे 30 खोल्यांचे 2 स्टार रिसॉर्ट आहे. हे हॉलिडे होम बस स्टँड जवळ आहे. आणि एक नवीन मालमत्ता आहे. येथून बाजारपेठही जवळ आहे. ज्यामध्ये तुम्हाला 6 बेडचे फॅमिली सूट, 4 बेड फॅमिली रूम, 2 बेड कपल रूम, प्युअर व्हेज रेस्टॉरंट, ईव्ही चार्जिंग स्टेशन व इतर अनेक सुविधा मिळतात मिळतात. याशिवाय हॉटेलमध्ये गरम पाणी, एसी, टीव्ही, वायफाय, सीसीटीव्ही, पार्किंग, या सुविधाही अतिशय उच्च दर्जाच्या आहेत.ऑनलाइन फोन बुकिंगही करता येते. संलग्न गॅलरीतून सापुता-याचे निसर्ग सौंदर्य पाहता येते.

6 बेडचे फॅमिली सूट

या हॉटेलचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हे रिसॉर्ट सासू व सून अशा दोन महिला चालवतात.
आणि त्यांचे पती त्यांना या कामात मदत करतात. माधुरी देशपांडे आणि त्यांची सून सायली देशपांडे अशी या महिलांची नावे आहेत. दोघीही महिला असल्याने पर्यटकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. विशेषतः महिला पर्यटकांना. सापुताऱ्यात ग्रुपने प्रवास करणाऱ्या महिला या रिसॉर्टमध्ये राहणे पसंत करतात. कारण हॉटेल महिला चालवतात तेव्हा सुरक्षेची काळजी करण्याची गरज नसते.

हे हॉलिडे होम 2010 मध्ये लाँच करण्यात आले होते. तेव्हा या हॉटेलमध्ये फक्त 8 खोल्या होत्या आणि आज हे हॉटेल 30 खोल्यांचे झाले आहे. माधुरी देशपांडे या सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. त्या मूळच्या नाशिक, महाराष्ट्राच्या. त्यांचे पती महेंद्र देशपांडे यांना प्रवासाची आवड असून सापुतारा नाशिक पासून जवळ असल्याने ते येथे वारंवार येत असतात. त्यांना सापुतारा इतका आवडला की त्यांनी इथे एक छोटेसे हॉटेल सुरू केले. हे हॉटेल पुलचे बँक ऑफ इंडियाचे गेस्ट होते पण ते काही कारणामुळे बंद पडले होते ते त्यांनी बँकेकडून प्लीज वर घेऊन हॉटेलची सुरुवात केली.सुरुवातीच्या काळात माधुरीताई नोकरी करत असल्याने त्या फक्त शनिवार-रविवारी हॉटेलमध्ये राहायच्या. तसेच सुट्टीच्या काळात पूर्णवेळ हॉटेल चालवाय च्या. पण आता त्या निवृत्त झाल्या असून पूर्णवेळ हॉटेल चालवतात.
माधुरीबेन यांची सून सायली देशपांडे सांगतात की, हे फॅमिली हॉटेल आहे. सासू-सासरे हॉटेलमध्ये राहतात आणि पाहुण्यांना वैयक्तिक लक्ष देऊन वागवले जाते. माधुरीबेन यांचे पती महेंद्रभाई बँक ऑफ इंडियामध्ये कामाला होते. फिरण्याची आवड असल्याने ते नाशिकला यायचे आणि येथे त्यांनी हॉटेल सुरू केले. त्यांना प्रवासाची आवड असल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांना काय हवे आहे याची त्यांना पूर्ण जाणीव असते. त्यानुसार त्यांनी हॉटेलमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. हॉटेलचे रेट हंगामानुसार बदलत असतात. त्यामुळे आगाऊ बुकिंग करून जाणे कधीही सोयीस्कर असते त्यासाठी मो.न.9850981210 वर संपर्क करू शकता.

रेस्टॉरंट ची सुविधा

स्टार हॉलिडे होम च्या रिमाइसेस मध्येच फॅमिली रेस्टॉरंट असून तेथे सकाळचा नाश्ता चहा दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण अतिशय रुचकर चवीमध्ये उपलब्ध आहे व रेट ही अतिशय वाजवी आहेत त्यामुळे कुटुंबाला ते आवडणारे व परवडणारे आहे. न्याहारीमध्ये पोहा, उपमा, पनीर पकोडा, कांदा भजीया, ब्रेड बटर, सँडविच, मसाला मॅगी, पराठा, पुरीभाजी इ. पदार्थ मिळतात ब्रेक फास्टची वेळ सकाळी 8 ते सकाळी 11 अशी आहे. तर जेवणाची वेळ दुपारी 12 ते 3 अशी आहे. रात्री जेवणाची वेळ 7 ते 10 पर्यंत असते.

बुकिंग कसे करायचे

स्टार हॉलिडे होममध्ये राहण्यासाठी मोबाईल क्रमांक 9850981210, 9850981400 वर संपर्क साधून आपण बुकिंग करू शकता. त्यांच्या वेबसाईटवर जाऊनही आपण हॉटेल चे फोटो व्हिडिओ व माहिती घेऊ शकता वेबसाईट ची लिंक आहे https://www.starholidayhome.com/

सापुतारामध्ये सहकुटुंब राहण्यासाठीही हे रिसॉर्ट्स उत्तम आहे. वाजवी दर मध्यवर्ती ठिकाण नवीन बांधकाम हवेचे व असलेल्या रूम. अतिशय चविष्ट असे भोजन व वैयक्तिक आदरातिथ्य हे या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
चला तर मग सापुतारा ला जाऊया आणि तेथील हे अनोखे सासु सुनेचे हॉटेल बघूया व या आगळ्यावेगळ्या सासु सुनांनाही भेटूया
पर्यटन प्रेमी फिरस्ता

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *