राज्यातील शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर रद्द! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा..

पवार आणि ठाकरेंवर गंभीर आरोप.. मुंबई राज्यात प्रचंड वादग्रस्त ठरलेला शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२० ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. ‘आधीच्या सरकारांनी केलेले पाप आपल्या माथी नको, अशी भूमिका मांडत मी मुख्यमंत्री एकनाथ […]

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको! नारायण राणे यांचा दावा..

जरांगेनी अभ्यास करावा; नारायण राणेंनी मांडली वेगळी भूमिका.. मुंबई मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या मनोज जरांगे पाटलांनी रान उठवलेलं असताना भाजप नेते नारायण राणे यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे. “मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे.” असे केंद्रीय मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते नारायण […]