मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र नको! नारायण राणे यांचा दावा..

जरांगेनी अभ्यास करावा; नारायण राणेंनी मांडली वेगळी भूमिका.. मुंबई मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या मनोज जरांगे पाटलांनी रान उठवलेलं असताना भाजप नेते नारायण राणे यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे. “मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे.” असे केंद्रीय मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते नारायण […]